Wednesday, March 18, 2026

सर्व एलपीजी (#LPG) ग्राहकांसाठी ई-केवायसी अनिवार्य असल्याचा सोशल मीडियावरील दावा नागरिकांची दिशाभूल करणारा आहे. ज्या ग्राहकांच्या जोडणीचे प्रमाणीकरण (Authentication of LPG Consumers) अद्याप झाले नाही, त्यांनी ई-केवायसी करुन घेणे आवश्यक आहे.

ज्या ग्राहकांनी याआधीच ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे, त्यांनी ते पुन्हा करण्याची आवश्यकता नाही. त्याचा एलपीजी पुरवठा किंवा सबसिडीवर कोणताही परिणाम होणार नाही. एलपीजी सेवा पुरवठादाराच्या संकेतस्थळावर, ग्राहक त्यांच्या ई-केवायसीची सद्यस्थिती तपासू शकतात.

No comments:

Post a Comment

मृद आणि जलसंवर्धन विभागाची रिल चॅलेंज स्पर्धा : माती आणि जल संवर्धनावर रिल बनवा, आकर्षक बक्षिसे जिंका!

  मृद आणि जलसंवर्धन विभागाची रिल चॅलेंज स्पर्धा : माती आणि जल संवर्धनावर रिल बनवा, आकर्षक बक्षिसे जिंका! #वॉकेथॉन२०२६ #वॉकफॉरवॉटर #रिलस्प...