Thursday, March 26, 2026

सरकारने पेट्रोल खरेदीवर ₹२०० ची मर्यादा घातल्याचा दावा दिशाभूल करणारा आहे. सरकारने अशा प्रकारचा कोणताही आदेश जारी केलेला नाही.

सरकारने पेट्रोल खरेदीवर ₹२०० ची मर्यादा घातल्याचा दावा दिशाभूल करणारा आहे. सरकारने अशा प्रकारचा कोणताही आदेश जारी केलेला नाही. कोल्हापूर, जालना या ठिकाणी अफवा पसरल्याने पेट्रोल पंपांवर गर्दी झाली. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने काही मर्यादा फक्त तात्पुरत्या स्वरूपात लागू केल्या. 
पेट्रोल खरेदीवर ₹२०० अशी स्थायी किंवा सार्वत्रिक मर्यादा लागू नाही.
#FactCheck 
#DGIPRFactCheck

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 16-05-2026

    महात्मा फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त सेंद्रीय शेतीचा उपक्रम -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे * कृषि निविष्ठा लिंकिंगवर कठोर कारवाई कर...