Friday, March 27, 2026

निवडणूक आयोगाद्वारे ‘SIR मॅपिंग’ प्रक्रिया सुरू झाली असून, अमरावती जिल्ह्यातील सर्व नागरिकांना ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

 निवडणूक आयोगाद्वारे ‘SIR मॅपिंग’ प्रक्रिया सुरू झाली असून, अमरावती जिल्ह्यातील सर्व नागरिकांना ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

✅ काय करावे?
१. ‘ECINET’ ॲप वापरून २००२ च्या मतदार यादीतील तुमचे नाव शोधा.
२. तुमचा मतदारसंघ क्रमांक (AC No.), मतदान केंद्र आणि अनुक्रमांक ही माहिती मिळवा.
३. ही माहिती आपल्या मतदान केंद्रावरील BLO (Booth Level Officer) यांच्याकडे जमा करून मॅपिंग पूर्ण करा.
भविष्यातील अडचणी टाळण्यासाठी आजच आपली नोंदणी तपासा!
🌐 अधिक माहितीसाठी: ceomaharashtra.gov.in

No comments:

Post a Comment

मृद आणि जलसंवर्धन विभागाची रिल चॅलेंज स्पर्धा : माती आणि जल संवर्धनावर रिल बनवा, आकर्षक बक्षिसे जिंका!

  मृद आणि जलसंवर्धन विभागाची रिल चॅलेंज स्पर्धा : माती आणि जल संवर्धनावर रिल बनवा, आकर्षक बक्षिसे जिंका! #वॉकेथॉन२०२६ #वॉकफॉरवॉटर #रिलस्प...