Saturday, November 21, 2026

ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचे पुरस्कार वितरण

अमरावती, दि. 21 : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातून ग्राम विकासाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. यातून गावांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळाली आहे.अभियानाच्या माध्यमातून माणसे एकमेकांशी जुळल्या गेली आहेत. गावाच्या विकासासाठी नागरिकांनी पुढाकार घेतला आहे. अभियानाद्वारे निर्माण झालेल्या या सकारात्मकतेतून विकसित भारताचे स्वप्न पूर्ण होणार आहे, त्यासाठी सर्व घटकांनी योगदान द्यावे, असे आवाहन ग्राम विकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी केले.


No comments:

Post a Comment

TIME मासिकाच्या प्रतिष्ठित ‘TIME100 Next India’ या यादीत अमरावतीची युवा धनुर्धर कुमकुम मोहोड हिची निवड

  TIME मासिकाच्या प्रतिष्ठित ‘TIME100 Next India’ या यादीत अमरावतीची युवा धनुर्धर कुमकुम मोहोड हिची निवड झाली आहे. ही केवळ अमरावतीसाठीच नव्ह...