Saturday, November 21, 2026

महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण, समता आणि सामाजिक न्यायाचे विचार समाजात रुजवून वंचित व शोषित घटकांच्या उन्नतीसाठी ऐतिहासिक कार्य केले.


 महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण, समता आणि सामाजिक न्यायाचे विचार समाजात रुजवून वंचित व शोषित घटकांच्या उन्नतीसाठी ऐतिहासिक कार्य केले. त्यांच्या विचारांचा वारसा जपत समताधिष्ठित समाजनिर्मितीचा संकल्प करूया. द्विशताब्दी जन्मवर्षानिमित्त विनम्र अभिवादन!

#MahatmaPhule200 #महात्माफुले200 #MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear #महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष

No comments:

Post a Comment

TIME मासिकाच्या प्रतिष्ठित ‘TIME100 Next India’ या यादीत अमरावतीची युवा धनुर्धर कुमकुम मोहोड हिची निवड

  TIME मासिकाच्या प्रतिष्ठित ‘TIME100 Next India’ या यादीत अमरावतीची युवा धनुर्धर कुमकुम मोहोड हिची निवड झाली आहे. ही केवळ अमरावतीसाठीच नव्ह...