Monday, February 23, 2026

कर्जतच्या भालिवडीत घुमला राष्ट्रभक्तीचा जागर! श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहिदी समागमानिमित्त शासकीय कन्या आश्रमशाळेतील विद्यार्थिनींनी साकारली 'अखंड भारताची' भव्य मानवी प्रतिकृती.


कर्जतच्या भालिवडीत घुमला राष्ट्रभक्तीचा जागर! श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहिदी समागमानिमित्त शासकीय कन्या आश्रमशाळेतील विद्यार्थिनींनी साकारली 'अखंड भारताची' भव्य मानवी प्रतिकृती. जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा उत्साहात संपन्न झाला. #khargharsamagam #ShahidiSamagam #navimumbai #guruteghbahadursahibji #kharghar

 

No comments:

Post a Comment

रेवसा गावात 'लोकसंवाद';

  रेवसा गावात 'लोकसंवाद'; पथनाट्यातून सावकारीविरोधात जनजागृती   कर्जमुक्ती योजनेसह कृषी विभागाच्या योजनांचाही संदेश