Friday, February 13, 2026

हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचा ३५० वा शहीदी समागम ऐतिहासिक अशा या कार्यक्रमासाठी देशभरातील सर्व समाजातील नागरिकांनी एकत्र येऊन त्यांना अभिवादन करावे – रामेश्वर नाईक, हिंद दी चादर कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय समितीचे समन्वयक


हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचा ३५० वा शहीदी समागम २८ फेब्रुवारी व १ मार्चला खारघर, नवी मुंबई येथे होत आहे. ऐतिहासिक अशा या कार्यक्रमासाठी देशभरातील सर्व समाजातील नागरिकांनी एकत्र येऊन त्यांना अभिवादन करावे – रामेश्वर नाईक, हिंद दी चादर कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय समितीचे समन्वयक #हिंददीचादर #श्रीगुरुतेगबहादुर #खारघर #नवीमुंबई
 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 21.09.2026

                                              जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांबाबतची बातमी असत्य जिल्हा प्रशासनाचे स्पष्टीकरण   अमरावती, ...