Tuesday, July 28, 2026

शेतकरी बांधवांनो, लक्ष द्या! 📢 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' चा लाभ मिळवण्यासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी आणि आधार प्रमाणीकरण आवश्यक आहे.



 शेतकरी बांधवांनो, लक्ष द्या! 📢


'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' चा लाभ मिळवण्यासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी आणि आधार प्रमाणीकरण आवश्यक आहे.
📲आजच नोंदणी करून प्रक्रिया पूर्ण करा आणि योजनेचा लाभ सुनिश्चित करा.

#AgriStack
#FarmerRegistration
#पुण्यश्लोकअहिल्यादेवीहोळकर
#शेतकरीकर्जमुक्तीयोजना२०२६
#शेतकरी
#कर्जमुक्ती
#MahaDGIPR
#FarmerWelfare
#DBT

No comments:

Post a Comment

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; विविध सवलती आणि १२ उपाययोजनांद्वारे दिलासा. आव्हानाच्या काळात शासन आपल्या सोबत! #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare

  राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; विविध सवलती आणि १२ उपाययोजनांद्वारे दिलासा. आव्हानाच्या काळात शासन आपल्या सोबत! #दुष्काळ #शेतक...