महाराष्ट्रातील वैशिष्ट्यपूर्ण ‘वारी’चे महत्त्व जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत ‘पंढरपूर वारी : संतांच्या पाऊलखुणा’ (Pandharpur Wari : The Footsteps of Sants) या २२ मिनिटांच्या माहितीपटाची निर्मिती करण्यात आली आहे.
सन २०२५ च्या देहू/आळंदी ते पंढरपूर दरम्यानच्या ‘पायी वारी’तील दृश्यांवर आधारित २२ मिनिटांचा हा इंग्रजी भाषेमधील माहितीपट आवर्जून पाहा.
#माहितीपट #आषाढीवारी #आषाढीवारी२०२६ #पंढरपूर #पंढरीचीवारी #पंढरपूरवारी #आषाढी #वारी
#Wari2026 #PandharpurWari #MahaDGIPR
Official Blogger Account of District Information Office, Amravati DGIPR, Government of Maharashtra
Subscribe to:
Post Comments (Atom)
राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; विविध सवलती आणि १२ उपाययोजनांद्वारे दिलासा. आव्हानाच्या काळात शासन आपल्या सोबत! #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare
राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; विविध सवलती आणि १२ उपाययोजनांद्वारे दिलासा. आव्हानाच्या काळात शासन आपल्या सोबत! #दुष्काळ #शेतक...
-
महसूल दिनी एक लाख वृक्षारोपण होणार *आजपासून महसूल सप्ताहाचे आयोजन; विविध कार्यक्रमांची रेलचेल अमरावती, दि. ३१ : महसूल दिनाच्या निमित्ताने १ ...
-
खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापनांनी ई-आर-1 सादर करण्याची अंतिम मुदत 31 जुलैपर्यंत अमरावती, दि. 08 (जिमाका) : उद्योजक,...
-
जिल्हाधिकारी कार्यालयात वाचन प्रेरणा दिनानिमित्त ग्रंथप्रदर्शन अमरावती, दि. 15 (जिमाका) : भारतरत्न डॉ. ए...
No comments:
Post a Comment