Sunday, November 22, 2026

माझी कपाशीची शेती आहे. यावर्षी पाऊस कमी झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली व पीकव्यवस्था ढासळली. अशा परिस्थितीत राज्य शासनाकडून दिवाळी अग्रीमपोटी 5 हजारांची मदत मिळाली. त्याबद्दल आभारी आहे. यावर्षीची शेतीची स्थिती चांगली नसल्याने यानंतरही शासनाने मदत करावी-श्री. विनोद उत्तमराव काळे (रा. मल्हारा ता. #अचलपूर, जि. #अमरावती) #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare


 माझी कपाशीची शेती आहे.  यावर्षी पाऊस कमी झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली व पीकव्यवस्था ढासळली. अशा परिस्थितीत राज्य शासनाकडून दिवाळी अग्रीमपोटी 5 हजारांची मदत मिळाली. त्याबद्दल आभारी आहे. यावर्षीची शेतीची स्थिती चांगली नसल्याने यानंतरही शासनाने मदत करावी-श्री. विनोद उत्तमराव काळे  (रा. मल्हारा ता. #अचलपूर, जि. #अमरावती)


#दुष्काळ 

#शेतकरी 

#FarmerWelfare

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 22.11.2026

                                                पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा   अमरावती, दि. 22 (जिमाका): पालकमंत्री चंद्रशेखर बा...