पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा
अमरावती, दि. 22 (जिमाका): पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे सोमवार, दि. २३ नोव्हेंबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
या दौऱ्यानुसार, श्री. बावनकुळे श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथील श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिर समोरील सभागृह येथे सकाळी ११.४५ वाजता श्री अंबा रुख्मिणी सांस्कृतिक महोत्सव समिती, श्री क्षेत्र कौंडण्यपूर तर्फे आयोजित 'अंबा रुख्मिणी महोत्सव' कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर ते कौंडण्यपूर येथून मोटारीने नागपूरकडे प्रयाण करतील.
00000

No comments:
Post a Comment