जिल्हाधिकारी कार्यालयात हिंसाचारविरोधी दिनाची शपथ
अमरावती, दि. 21 (जिमाका): दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी
कार्यालयात शपथ घेण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी यावेळी अधिकारी-कर्मचाऱ्यांना
दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिनाची शपथ दिली. यावेळी तहसिलदार भाग्यश्री देशमुख, निलेश
खटके तसेच अधिकारी,कर्मचारी आदी उपस्थित होते.
0000
No comments:
Post a Comment