Thursday, May 2, 2024

हरविलेल्या व्यक्तीबाबत आवाहन (शुभम दामोदर राऊत)

 


हरविलेल्या व्यक्तीबाबत आवाहन (शुभम दामोदर राऊत)

 

            अमरावती, दि. 02 (जिमाका):  येथील  शुभम दामोदर राऊत  (वय 27 वर्षे, रा. यावलपूरा, नांदगाव पेठ, अमरावती ही व्यक्ती हरविल्याची फिर्याद नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

 

          शुभम दामोदर राऊत  हे दि. 14 एप्रिल, 2024 रोजी बॅग भरून काहीन सांगता घरून  निघून गेले. त्यानंतर शोध घेतला असता ते सापडले नाहीत. त्यांचा वर्ण सावळा, उंची 5 फूट 8 इंच, बांधा सडपातळ, घरून जातेवेळी  अंगात पांढरे शर्ट, सोबत बॅग, निळा रंगाचा जिन्स  घातलेले  होते. या वर्णनाची व्यक्ती कुणाला आढळल्यास त्यांनी नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन नांदगाव पेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार

  ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार