Monday, June 15, 2026

कुटुंबांवरील आरोग्य खर्चाचा आर्थिक भार कमी करण्यासाठी सातत्यपूर्ण वाटचाल.


 

कुटुंबांवरील आरोग्य खर्चाचा आर्थिक भार कमी करण्यासाठी सातत्यपूर्ण वाटचाल. 👉आयुष्मान भारत योजनेअंतर्गत ₹१.२५ लाख कोटींहून अधिक किमतीचे कॅशलेस उपचार उपलब्ध करून देण्यात आले. 👉जनऔषधी केंद्रांमधून उपलब्ध परवडणाऱ्या औषधांमुळे नागरिकांचे ₹४०,००० कोटींहून अधिक बचत झाली आहे. Reducing the burden of healthcare costs on families. 👉Under Ayushman Bharat, over ₹1.25 lakh crore worth of cashless treatment has been provided, ensuring financial protection during medical emergencies. 👉Affordable medicines through Jan Aushadhi Kendras have helped citizens save more than ₹40,000 crore. #12YearsOfSwasthBharat #AyushmanBharat #JanAushadhi #सुदृढभारत #आरोग्यसुरक्षा

No comments:

Post a Comment

विशेष लेख : वाचन प्रेरणा दिन : पुस्तकांच्या पलीकडे विवेकाचा शोध!

  विशेष लेख : वाचन प्रेरणा दिन : पुस्तकांच्या पलीकडे विवेकाचा शोध!   माहितीच्या महासागरात ज्ञानाचा दीप आणि मतांच्या कोलाहलात विवेकाचा ...