Friday, June 26, 2026

DIO NEWS AMRAVATI 26.06.2026


 जिल्हाधिकारी कार्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन

अमरावती दि. 26 (जिमाका) : सामाजिक न्यायाचा पाया रचणारे  लोककल्याणकारी राजे, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज विधी अधिकारी नरेंद्र बोहरा यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

यावेळी अल्पेश हाते, नाझर विजय सांगळे यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनीही छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.

00000000

No comments:

Post a Comment

कर्जमुक्ती ते मोफत वीज; शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासनाच्या विविध उपाययोजना..

कर्जमुक्ती ते मोफत वीज; शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासनाच्या विविध उपाययोजना.. #कर्जमुक्तीयोजना #कृषीसमृद्धीयोजना #महाराष्ट्रश...