Monday, September 28, 2026

राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी गठीत करण्यात आलेला उच्चस्तरीय टास्क फोर्स मंगळवार, दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी चेतना कॉलेज, वांद्रे पूर्व, मुंबई येथे संबंधित घटकांशी संवाद साधणार आहे.


 

राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी गठीत करण्यात आलेला उच्चस्तरीय टास्क फोर्स मंगळवार, दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी चेतना कॉलेज, वांद्रे पूर्व, मुंबई येथे संबंधित घटकांशी संवाद साधणार आहे. #भरती #परीक्षा #महाराष्ट्रशासन

No comments:

Post a Comment

विशेष लेख : वाचन प्रेरणा दिन : पुस्तकांच्या पलीकडे विवेकाचा शोध!

  विशेष लेख : वाचन प्रेरणा दिन : पुस्तकांच्या पलीकडे विवेकाचा शोध!   माहितीच्या महासागरात ज्ञानाचा दीप आणि मतांच्या कोलाहलात विवेकाचा ...