जिल्हा लोकशाही दिन येत्या सोमवारी
अमरावती, दि. 27 (जिमाका): जिल्हा लोकशाही दिन महिन्याच्या पहिल्या सोमवारी
आयोजित करण्यात येतो. त्यानुसार जुलै महिन्यातील जिल्हा लोकशाही दिन सोमवार, दि. 1
जुलै 2024 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. तरी
संबंधितांनी अहवालासह व्यक्तिश: उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अनिल
भटकर यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment