Monday, July 22, 2024

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार: 27 जुलैपर्यंत मुदतवाढ

 

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार: 27 जुलैपर्यंत मुदतवाढ

 

            अमरावती, दि. 22 (जिमाका): राज्यातील विरशैव लिंगायत समाजाचा सामाजिक विकास होण्यासाठी कलात्मक, समाजप्रबोधन व साहीत्यिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या कलावंत, साहीत्यीक, समाज प्रबोधनकार आणि समाज सेवक तसेच समाजासाठी कार्य कारणाऱ्या संस्थांना प्रतिवर्षी वैशाख शुध्द अक्षय तृतीया या दिवशी एक व्यक्ती व एक संस्था यांना महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्कारासाठी दि. 27 जुलै 2024 पर्यत मुदत वाढ देण्यात आली आहे. इच्छुक व्यक्ती वा संस्थांनी आपला प्रस्ताव शासन निर्णयातील अटी-शर्ती नुसार परीपुर्ण अर्ज, प्रस्ताव संबंधित जिल्ह्याचे सहायक संचालक, इतर मागास बहूजन कल्याण यांचेकडे सादर करण्यात यावे, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणचे प्रादेशिक उपसंचालक विजय साळवे यांनी केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार