Thursday, July 25, 2024

निभोंरा शासकीय वसतीगृहात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना आवाहन

 

निभोंरा शासकीय वसतीगृहात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना आवाहन


          अमरावती, दि. 25 (जिमाका): सामाजिक न्याय विभागाव्दारे संचलित विभागीय स्तर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह, निंभोरा अमरावती येथे कनिष्ठ महाविद्यालय, अव्यावसायिक व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रीयेला सुरूवात झाली आहे. प्रवेश अर्ज वस्तीगृह कार्यालय येथे तसेच me-qr.com/7q04e8hi या लिंकवर उपलब्ध आहेत. वस्तीगृहात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज भरून आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन समाज कल्याण वसतगृह शाखेकडून करण्यात आलेले आहे.

0000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 10.06.2026

  शुक्रवारी जागतिक बाल कामगार प्रथाविरोधी दिन अमरावती, दि. 10 (जिमाका) : बालमजुरी या अनिष्ठ प्रथेविरूद्ध विस्तृत प्रमाणात जनजागृती करणे आवश्...