Tuesday, July 23, 2024

जिल्हाधिकारी कार्यालयात लोकमान्य टिळक यांना अभिवादन

 



जिल्हाधिकारी कार्यालयात लोकमान्य टिळक यांना अभिवादन

            अमरावती दि. 23 (जिमाका) : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

             यावेळी तहसिलदार प्रशांत पडघम तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनीही लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

0000

No comments:

Post a Comment

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...