Tuesday, May 28, 2024

जिल्हाधिकारी कार्यालय येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन

 


जिल्हाधिकारी कार्यालय येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन

 

            अमरावती, दि.२८ (जिमाका): स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज अभिवादन करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले.

            यावेळी उपविभागीय अधिकारी प्रदीप पवार, राजेश्‍वर हांडे, तेजस्विनी कोरे, तहसिलदार रवींद्र कानडजे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्प  अर्पण करुन अभिवादन केले.

 

00000

 

No comments:

Post a Comment

जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ

  जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ अमरावती, 13 : सर्वांसाठी घरे उपलब्ध होण्यासाठी श...