Friday, August 9, 2024

विशेष गौरव पुरस्कारासाठी 10 सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करा

 

विशेष गौरव पुरस्कारासाठी 10 सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करा

        अमरावती, दि. 09 (जिमाका): जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक व वीरपत्नींच्या पाल्यांना इयत्ता दहावी व बारावीमध्ये 90 टक्के व त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त झाले आहेत. तसेच ज्या पाल्यांचा चालू वर्षात आयआयएम, आयआयटी, एआयआयएमएस, कोणत्याही क्षेत्रात राष्ट्रीय, अंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. अशा सर्व माजी सैनिक पाल्य, माजी सैनिक वीरपत्नी यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, अमरावती येथून अर्ज प्राप्त करुन दि. 10 सप्टेंबर 2024 पर्यंत आवश्यक सर्व कागदपत्रसह विशेष गौरव पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक अधिकारी यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ

  जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ अमरावती, 13 : सर्वांसाठी घरे उपलब्ध होण्यासाठी श...