Tuesday, August 20, 2024

महा-आयटीमार्फत आधार प्रमाणिकरणाची सुविधा उपलब्ध; शेतकरी बांधवांनी आधार प्रमाणिकरण करुन घेण्याचे आवाहन

 

महा-आयटीमार्फत आधार प्रमाणिकरणाची सुविधा उपलब्ध;

शेतकरी बांधवांनी आधार प्रमाणिकरण करुन घेण्याचे आवाहन

 

              अमरावती, दि. 20 (जिमाका): महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेंतर्गत लाभासाठी पात्र ठरलेल्या (विशिष्ट क्रमांक देण्यात आलेल्या) परंतु आधार प्रमाणिकरण न झालेल्या शेतकऱ्यांसाठी दि. 7 सप्टेंबर, 2024 पर्यंत महा-आयटीमार्फत आधार प्रमाणिकरणाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. या सुविधाचा शेतकरी बांधवानी आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थाचे सहायक निबंधक ग.म. डावरे यानी केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ

  जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ अमरावती, 13 : सर्वांसाठी घरे उपलब्ध होण्यासाठी श...