Thursday, August 8, 2024

वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष निलेश हेलोंडे पाटील यांचा अमरावती जिल्हा दौरा

 

वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष निलेश हेलोंडे पाटील यांचा अमरावती जिल्हा दौरा

             अमरावती, दि. 08 (जिमाका): कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष निलेश हेलोंडे पाटील(राज्यमंत्री दर्जा) उद्या, शुक्रवार दि. 9 ऑगस्टला अमरावती जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा पुढील प्रमाणे:

               गुरुवार दि. 8 ऑगस्ट 2024 रोजी रात्री 10 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. शुक्रवार दि. 09 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 वाजता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठकडे रवाना व सकाळी 11.5 वाजता विदर्भातील प्रादेशिक असमतोल; स्वरूप, आव्हाने व उपाय या कार्यक्रमाला उपस्थिती. सायंकाळी 5 वाजता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ येथून काटोलकडे प्रयाण करतील.

00000

No comments:

Post a Comment

जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ

  जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ अमरावती, 13 : सर्वांसाठी घरे उपलब्ध होण्यासाठी श...