Thursday, July 25, 2024

नांदगाव खंडेश्वर येथील मुलींचे शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु

 

नांदगाव खंडेश्वर येथील मुलींचे शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु

 

          अमरावती, दि. 25 (जिमाका):  सामाजिक न्याय विभागाव्दारे संचलित नांदगाव खंडेश्वर येथील  प्रियदर्शनी मुलींचे  शासकीय वसतिगृह येथे शैक्षणिक सत्र 2024-25 करिता कनिष्ठ महाविद्यालय, व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रीयेला सुरूवात झाली आहे. प्रवेशाकरीता इच्छुक विद्यार्थींनीनी वसतिगृहातून अर्ज प्राप्त करून आवश्यक कागदपत्रासह विहित मुदतीत अर्ज सादर करावा, असे आवाहन प्रियदर्शनी मुलींचे  शासकीय वसतिगृहाचे गृहपाल यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 04-09-2025

  जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपाच्या ४५ पदांसाठी रोजगार मेळावा     अमरावती, दि. ४ : जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपा तत्त्वावरील ४५ पदांवर न...