Tuesday, October 4, 2016


पालकमंत्री प्रविण पोटे यांच्या हस्ते
रस्ते भूमिपूजन कामाचा शुभारंभ   

          अमरावती, दि.25 (जिमाका): येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने 373.51 लक्ष रुपये अंदाजित खर्चाच्या अमरावती-कठोरा-नांदुरा-शिराळा-चांदुरबाजार या 27 किलोमीटर रस्त्यांचे रुंदीकरणासह सुधारणा बांधकामाचे कठोरा, नांदुरा गावाजवळ पालकमंत्री प्रविण पोटे यांनी फलकाचे अनावरण करुन भूमिपूजन केले.

          आ.यशोमती ठाकूर, कार्यकारी अभियंता जाधव कठोरा व नांदुराचे ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

00000


No comments:

Post a Comment

विशेष लेख - गडांचा राजा : राजगड

  गडांचा राजा : राजगड   सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांच्या कुशीत उभा असलेला, भव्यता आणि ऐतिहासिक वैभव यांचा अद्वितीय संगम म्हणजे राजगड! छ...