Friday, June 21, 2024

किमान आधारभूत दराने ज्वार खरेदी करण्यास 30 जूनपर्यंत मुदतवाढ

 

किमान आधारभूत दराने ज्वार खरेदी करण्यास 30 जूनपर्यंत मुदतवाढ

 

          अमरावती, दि. 21 (जिमाका): राज्य शासनाच्या किमान आधारभूत ज्वार खरेदी योजनेअंतर्गत रब्बी पणन हंगाम 2023-24 साठी ज्वार खरेदी करण्यास 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी नजिकच्या खरेदी केंद्रावर जाऊन सातबारा पिकपेरा, आधार कार्ड, अद्यावत बॅक खातेची माहिती या सर्व तपशिलासह पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा मार्केटिग अधिकारी एस.के. बिसने यांनी दिली आहे.

                                      

000000

No comments:

Post a Comment

विशेष लेख - गडांचा राजा : राजगड

  गडांचा राजा : राजगड   सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांच्या कुशीत उभा असलेला, भव्यता आणि ऐतिहासिक वैभव यांचा अद्वितीय संगम म्हणजे राजगड! छ...