Wednesday, June 26, 2019

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन




अमरावती, दि. 26 : राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात  त्यांच्या प्रतिमे पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी विधी अधिकारी नरेंद्र बोहरा  यांनी व विविध अधिकारी- कर्मचा-यांनी पुष्प अर्पण करून राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन केले.
00000

No comments:

Post a Comment

विशेष लेख - गडांचा राजा : राजगड

  गडांचा राजा : राजगड   सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांच्या कुशीत उभा असलेला, भव्यता आणि ऐतिहासिक वैभव यांचा अद्वितीय संगम म्हणजे राजगड! छ...