अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक 2020जिल्ह्यात मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिका-यांच्या नियुक्त्या



अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक 2020
जिल्ह्यात मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिका-यांच्या नियुक्त्या

      अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिका-यांच्या नियुक्तीचे आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी शैलेश नवाल यांनी जारी केले.

       जिल्ह्यातील मतदान केंद्रांसाठी 25 मतदान केंद्राध्यक्ष व 75 मतदान अधिका-यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. मतदान केंद्राध्यक्ष तहसीलदार योगेश देशमुख, तहसीलदार माया माने, तहसीलदार विश्वनाथ घुगे, मदन जाधव, धीरज स्थूल, तहसीलदार नीता लबडे, गटविकास अधिकारी जयंत बाबरे, नायब तहसीलदार ए. टी. नाडेकर, नायब तहसीलदार जी. जी. कडू, नायब तहसीलदार जितेंद्र पाटील, उपअभियंता एस. टी. वानरे, उपअभियंता पी. डी. सोळंके, के. ए. कवलकर यांच्यासह विविध विभागाच्या अधिका-यांना जबाबदारी देण्यात आली आहे. मतदान अधिकारी म्हणून सत्यजीत थोरात, कैलास उमाळे व मनोज धुर्वे, चेतन मोरे, फारूख खान, प्रवीण कावळकर, आर. के. गडेकर, ए. बी. राजगुरे, जी. आर. इंगळे, अनंत पोटदुखे, परीक्षित गोस्वामी, राजेश मिरगे, अक्षय मांडवे, अनिल पोटे, ए. के. युसुफ, शंकर श्रीराव, परवेज पठाण, नीलेश उभाळे, अर्जुन वांडे, गजानन दाते, नीलेश ढगे, सुनील रासेकर, राजेश चोरपगार, धीरज गुल्हाने,  प्रकाश बढिये, पी. पी. राठोड, प्रकाश भामत, आर. एल. बाहेकर, पी. एल. वानखडे, पी. एन. वैद्य, आर. बी. शेंडे, एच. एस. गावंडे, एस. डी. ढोक, पी. बी. वानखडे, जगन्नाथ गिरी, वाय. के. चतुर, एम. व्ही. रोकडे, एस. व्ही. पांडे, डी. जी. गावनेर, पी. एस. धर्माळे, बी. एस. तेलगोटे आदी विविध विभागाच्याअधिकारी-कर्मचा-यांचा समावेश आहे.  

000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती