Wednesday, November 11, 2020

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२०निवडणूक निरीक्षक आनंद लिमये अमरावतीत दाखल


अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२०
निवडणूक निरीक्षक आनंद लिमये अमरावतीत दाखल

      शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षक आनंद लिमये हे अमरावती येथे दाखल झाले आहेत. 
      श्री. लिमये हे १९८९ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून, ते यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) येथे महासंचालक पदावर कार्यरत  आहेत.
अमरावती येथे त्यांचे वास्तव्य व कार्यालय शासकीय विश्रामगृहात पूर्णा कक्ष येथे आहे. संपर्क दूरध्वनी क्रमांक (०७२१) २६६ १६ १६ असा आहे. 
       त्यांचे संपर्क अधिकारी म्हणून समाजकल्याण विभागाचे अधिकारी सुनील वारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  

   ०००

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...