'जय महाराष्ट्र' व दिलखुलास' मध्ये कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे


मुंबई,दि 22 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित 'जय महाराष्ट्रव 'दिलखुलासकार्यक्रमात 'आधुनिक तंत्रज्ञानाने समृद्ध शेती'या विषयावर कृषी मंत्री डॉ.अनिल बोंडे यांची विशेष मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर मंगळवार दि. 23 जुलै रोजी संध्याकाळी 7.30वाजता प्रसारित होणार आहे. तसेच 'दिलखुलास'  या कार्यक्रमात राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर  बुधवार दि.24, गुरूवार दि.25 व  शुक्रवार दि. 26 जुलै 2019 रोजी सकाळी 7:25 ते 7 :40 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक राजेंद्र हुंजे  यांनी ही मुलाखत घेतली आहे.
खरीप हंगाम पेरणीपीक कर्जपुरवठा बाबत माहितीखरीप हंगामासाठी बी-बियाणेखताबाबत  नियोजनशेतीशाळांचा उपक्रमकृषी क्षेत्रातील गुंतवणूक तसेच कृषी विभागामार्फत खतेबियाणेशेतीचं  यांत्रिकीकरणपीक विमा योजना आदी विषयांची सविस्तर माहिती श्री.बोंडे यांनी 'जय महाराष्ट्रव  'दिलखुलासकार्यक्रमातून दिली आहे.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती