Thursday, April 13, 2023

जिल्हाधिकारी कार्यालय येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

 




जिल्हाधिकारी कार्यालय येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

 

अमरावती, दि. १४: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विवे‍क घोडके यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

 

        तहसिलदार उमेश खोडके, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा, अमोल दांडगे, अल्पेश हाते, नाझर किशोर चेडे, दिपक सिरसाट तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनीही यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले .

 

00000

No comments:

Post a Comment

विशेष लेख - गडांचा राजा : राजगड

  गडांचा राजा : राजगड   सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांच्या कुशीत उभा असलेला, भव्यता आणि ऐतिहासिक वैभव यांचा अद्वितीय संगम म्हणजे राजगड! छ...