Monday, January 19, 2026

ऐतिहासिक क्षणासाठी फक्त ५ दिवस उरले आहेत!


 ऐतिहासिक क्षणासाठी फक्त ५ दिवस उरले आहेत! 🙏 'हिंद दी चादर' श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीद समारोहाची आणि श्री गुरु गोविंद सिंह जी यांच्या ३५० व्या गुरुतागद्दी शताब्दी समारोहाची भव्य तयारी जोरात सुरू आहे. 📍 स्थळ: मोदी मैदान, वाघाळा - नांदेड, महाराष्ट्र.

No comments:

Post a Comment

DIO NEWS 25-01-2026

  मंत्री दादाजी भुसे यांचा जिल्हा दौरा *प्रजासत्ताक दिनी करणार ध्वजारोहण अमरावती,   दि. 25 (जिमाका) : शालेय शिक्षण मंत्री दा...