सावित्रीबाई फुले जयंती साजरी
अमरावती, दि. 3 : जिल्हाधिकारी कार्यालयात आज सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी अपर जिल्हाधिकारी गोविंद दानेज यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. उपस्थितानी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.
०००००
No comments:
Post a Comment