*हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादूर साहिबजी शहिदी समागम*
हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहिदी समागम वर्षानिमित्त नागपूर येथे 7 डिसेंबर 2025 रोजी कार्यक्रम होणार आहे. राज्य शासनाच्या पुढाकारातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. राज्यात नागपूरसह नांदेड आणि नवी मुंबई येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. शिख समाजात शहिदी समागमाचे विशेष महत्व आहे.
No comments:
Post a Comment