हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजींच्या ३५० व्या शहिदी समागमानिमित्त राज्यात नागपूर, नवी मुंबई व नांदेड येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे आणि गुरुजींचा आशिर्वाद प्राप्त करावा, असे आवाहन हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिब जी ३५० वी शहिदी समागम राज्यस्तरीय प्रदर्शनी समितीचे अध्यक्ष मलकित सिंग बल यांनी केले आहे. #हिंददीचादर #गुरूतेगबहादुर
No comments:
Post a Comment