Thursday, December 4, 2025

हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजींच्या ३५० व्या शहिदी शताब्दी समागमानिमित्त अल्पसंख्याक विकास व औकाफ सचिव रुचेश जयवंशी यांचे आवाहन

 


हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजींच्या ३५० व्या शहिदी शताब्दी समागमानिमित्त राज्यात नागपूर, नवी मुंबई व नांदेड येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अल्पसंख्याक विकास व औकाफ सचिव रुचेश जयवंशी यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 12 -03-2026

जिल्हाधिकारी कार्यालयात यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन अमरावती, दि. 12 : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. ...