जिल्हास्तरीय नेहरु हॉकी क्रीडा स्पर्धा आयोजन व स्पर्धा नोंदणीबाबत.
जिल्हास्तरीय नेहरु हॉकी
क्रीडा स्पर्धा आयोजन व स्पर्धा नोंदणीबाबत.
अमरावती, दि.4: जिल्हा क्रीडा परिषद तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,
द्वारे जवाहरलाल नेहरू हॉकी स्पर्धेचे आयोजन दिनांक 5 ऑगस्ट, 2022 रोजी 15 वर्ष मुले,
17 वर्ष मुली दिनांक 6 ऑगस्ट 2022 रोजी 17 वर्षा आतील मुले या वयोगटात करण्यात आयोजन
विभागीय क्रीडा संकुल, मोर्शी रोड, येथे करण्यात येणार आहे.
15 वर्षाआतील मुलांकरीता वयोमर्यादा दिनांक 01.11.2007 नंतर जन्मलेला
असावा. 17 वर्षा आतील मुले व मुलींकरीता 01.11.2005 नंतर जन्मलेला असावा जिल्हास्तर
नेहरू हॉकी क्रीडा स्पर्धेचे आयोजन सन 2022-23 ऑनलाईन नेहरु हॉकी क्रीडा स्पर्धा नोंदणी
बाबत सर्व अमरावती जिल्ह्यातील शाळा, संस्था, प्राचार्य, मुख्याध्यापक, तालुका संयोजक,
शारीरिक शिक्षक यांना विनंती करण्यात येते की, जिल्हास्तर नेहरु हॉकी क्रीडा स्पर्धेकरीता https://amravati.
असे आवाहन जिल्हा
क्रीडा अधिकारी, श्रीमती वर्षा साळवी,यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment