जिल्हाधिकारी कार्यालयात शहीदांना अभिवादन
अमरावती, दि. 23 : भारतीय स्वातंत्र्य लढ्यात
मोलाचे योगदान देणारे शहीद भगत सिंग, राजगुरु,सुखदेव यांना आज शहीद दिनानिमित्त जिल्हाधिकारी
कार्यालयात अभिवादन करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवन सभागृहात
आयोजित कार्यक्रमात तहसिलदार निलेश खटके यांनी शहीदांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून
अभिवादन केले. उपस्थित कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
00000
No comments:
Post a Comment