Sunday, March 31, 2024

निवडणूक आचारसंहितेमुळे जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द

 

निवडणूक आचारसंहितेमुळे जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द

अमरावती, दि. 31 (जिमाका):  लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता दि.16 मार्चपासून लागु झाली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने दुसऱ्या टप्प्यात दि. 26 एप्रिल 2024 रोजी 07-अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी जिल्ह्यात मतदान होणार आहे. जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू असल्याने जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिक्षक यांनी केले आहे.‍.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 04-09-2025

  जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपाच्या ४५ पदांसाठी रोजगार मेळावा     अमरावती, दि. ४ : जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपा तत्त्वावरील ४५ पदांवर न...