जिल्हाधिकारी कार्यालयात राजमाता माँ जिजाऊ,
स्वामी विवेकानंद जयंती
साजरी
अमरावती,
दि. 12 : जिल्हाधिकारी कार्यालयात राजमाता माँ जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त
अभिवादन करण्यात आले. अधिक्षक निलेश खटके यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन
केले.
यावेळी जिल्हाधिकारी
कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनीही राजमाता माँ जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या
प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
00000
No comments:
Post a Comment