Saturday, May 3, 2025

पायरसी आता एक सीमांत चिंता नव्हे तर समन्वित, बहुआयामी प्रतिसादांची आवश्यकता असलेला मुख्य प्रवाहातील धोका

 



#WAVES2025 मध्ये ‘पायरसी : तंत्रज्ञानाद्वारे आशय सामग्रीचे संरक्षण’ या विषयावरील चर्चाससर्वात कठीण आव्हानांपैकी एकाला तोंड देण्यासाठी माध्यम, कायदा आणि सायबरसुरक्षा क्षेत्रातील जागतिक अग्रत्रात डिजिटल आशय सामग्री अर्थव्यवस्थेसमोरील णी एकत्र आले.
आयपी हाऊसचे आशिया पॅसिफिक विभाग उपाध्यक्ष आणि प्रमुख नील गेन यांनी सूत्रसंचालन केलेल्या या चर्चेत पायरसी आता एक सीमांत चिंता नव्हे तर समन्वित, बहुआयामी प्रतिसादांची आवश्यकता असलेला मुख्य प्रवाहातील धोका आहे यावर एकमत झाले.


No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...