Friday, May 2, 2025

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या लोकराज्य आणि महाराष्ट्र अहेड WAVES विशेषांकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

 



माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या लोकराज्य आणि महाराष्ट्र अहेड WAVES विशेषांकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अतिरीक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. विशेषांकाच्या प्रकाशनानंतर मुख्यमंत्र्यांनी अंक चाळून अंकाबद्दल जाणून घेतले.

No comments:

Post a Comment

DIO NEWS 25-01-2026

  मंत्री दादाजी भुसे यांचा जिल्हा दौरा *प्रजासत्ताक दिनी करणार ध्वजारोहण अमरावती,   दि. 25 (जिमाका) : शालेय शिक्षण मंत्री दा...