Thursday, May 1, 2025

#WAVES2025 चे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते थाटात उद्घाटन झाले.




 आज वर्ल्ड डिओ व्हिज्युअल एन्टरटेन्मेंट समिट - #WAVES2025 चे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते थाटात उद्घाटन झाले.

भारताच्या जीडीपीमध्ये क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा असेल, असे गौरवोद्गार त्यांनी याप्रसंगी काढले. @ Jio World Center #Mumbai #WAVESSUMMIT2025

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...