Friday, May 2, 2025

नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने (#NSE) सुरु केलेला निफ्टी वेव्हज इंडेक्स (Nifty Waves Index) हा ‘वेव्हज्’च्या यशातील मुकुटमणी




 नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने (#NSE) सुरु केलेला निफ्टी वेव्हज इंडेक्स (Nifty Waves Index) हा ‘वेव्हज्’च्या यशातील मुकुटमणी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या क्षेत्रात गुंतवणूक वाढण्यासाठी, फायनान्शिअल इकोसिस्टीम तयार होण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल असल्याचेही त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 04-09-2025

  जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपाच्या ४५ पदांसाठी रोजगार मेळावा     अमरावती, दि. ४ : जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपा तत्त्वावरील ४५ पदांवर न...