अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेचे लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया.
Official Blogger Account of District Information Office, Amravati DGIPR, Government of Maharashtra
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेचे लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया.
अण्णासाहेब
पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यात करता अटी व शर्ती.
अण्णासाहेब
पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या महत्त्वाच्या योजना.
अण्णासाहेब
पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी कार्यपद्धती.
व्यवसायातून
उन्नतीकडे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखालील
एक महत्त्वाचे महामंडळ.
सन 2025 26 या आर्थिक वर्षासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे योजनांसाठी अर्थसंकल्पात 750 कोटी रुपयांची तरतूद.
विद्यापीठ अनुदान आयोगाप्रमाणे (UGC) अधिछात्रवृत्ती :
JRF प्रमाणे (प्रथम ०२ वर्ष) एकूण प्रति वर्ष रक्कम अधिछात्रवृत्ती UGC निकषानुसार ५ लाख ५३ हजार ३००, एकूण प्रति माह ४६ हजार १०८ इतकी अधिछात्रवृत्ती.
छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती (CSMNRF) :
मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी लक्षित गटातील पीएचडी करणाऱ्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्तीच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्यासाठी शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्तीची सुरुवात.
सयाजीराव गायकवाड-सारथी गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना :
मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी जातीतील मुलामुलींना परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी परदेशी शिष्यवृत्ती योजना लागू.
डॉ.पंजाबराव देशमुख सारथी देशांतर्गत उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना :
छत्रपती शाहू महाराज व मानव विकास संस्था (सारथी), पुणे मार्फत 'डॉ. पंजाबराव देशमुख सारथी देशांतर्गत उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना' या नावाने शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून योजनेची अंमलबजावणी.
#अमरावती
गडांचा राजा : राजगड सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांच्या कुशीत उभा असलेला, भव्यता आणि ऐतिहासिक वैभव यांचा अद्वितीय संगम म्हणजे राजगड! छ...