जिल्हाधिकारी कार्यालयात संत गाडगे बाबा महाराज यांना अभिवादन
अमरावती, दि. 19- संत गाडगे बाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी संत गाडगे बाबा महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी विधी अधिकारी नरेंद्र बोहरा यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते. उपस्थितांनी ही संत गाडगे बाबा महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.
00000
Comments
Post a Comment