जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण

 







जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण

अमरावती, दि. 26 : भारतीय प्रजासत्ताकाच्या 71 व्या वर्धापनदिनोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात सकाळी ध्वजारोहण समारंभ झाल्यानंतर जिल्हाधिकारी श्री. नवाल सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधला व शुभेच्छा दिल्या.

अपर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा पवार, उपजिल्हाधिकारी राम लंके, उपविभागीय अधिकारी नरेंद्र फुलझेले, रणजीत भोसले, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल टाकसाळे, अधीक्षक गजेंद्र मालठाणे, उमेश खोडके, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा, जिल्हा माहितीविज्ञान अधिकारी अरुण रणवीर, सहायक जिल्हा माहितीविज्ञान अधिकारी मनीष फुलझेले, जिल्हाधिकाऱ्यांचे स्वीय सहायक चंदू धकिते, डेव्हिड चव्हाण, अंबादास काकडे, देवराव सोनोने, दत्तात्रय निंबाळकर आदी यावेळी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती