Wednesday, January 6, 2021

जिल्हा माहिती कार्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन




जिल्हा माहिती कार्यालयात

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

              अमरावती दि. 6 : ‘दर्पणकार’ आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना पत्रकार दिनानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयात जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी सहायक माहिती अधिकारी विजय राऊत, वृत्तछायाचित्रकार सागर राणे, लेखापाल योगेश गावंडे, संदेश सहायक दीपाली ढोमणे, सुधीर पुनसे, हर्षल हाडे यांनीही बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 04-09-2025

  जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपाच्या ४५ पदांसाठी रोजगार मेळावा     अमरावती, दि. ४ : जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपा तत्त्वावरील ४५ पदांवर न...