दर्यापूर येथील शासकीय मागासवर्गीय वसतिगृहातील प्रवेश प्रक्रिया सुरू

 दर्यापूर येथील शासकीय मागासवर्गीय वसतिगृहातील प्रवेश प्रक्रिया सुरू  

   

 अमरावतीदि.8: दर्यापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहातील प्रवेशासाठीचे अर्ज वितरित होत आहेत. इच्छूकांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वसतिगृहात उत्तम निवास व्यवस्थासकस भोजनई-लायब्ररी, इतर सोयी-सुविधा उपलब्ध आहे. कॉलेजच्या विद्यार्थ्यांना स्टेशनरीसाठी चार हजारगणवेशाकरिता दोन हजार, तर शालेय विद्यार्थ्यांना गणवेशाकरिता एक हजारप्रत्येक प्रवेशित विद्यार्थ्यांना प्रतिमहा पाचशे रू. निर्वाह भत्ता देण्यात येतो.

येथे अनुसूचित जातीकरिता 80 टक्के प्रवेशव्हीजेएनटी टक्के, आर्थिक मागासवर्गीयाकरिता टक्केअनुसूचित जमाती टक्के, विशेष मागासवर्गीय टक्के, अपंग टक्के, अनाथ टक्के असे वसतिगृह प्रवेशितांसाठीचे आरक्षण आहे. इच्छूकांनी अर्ज करण्याचे आवाहन गृहपाल अनिल खेडकर यांनी केले.

000

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती